नमस्कार मित्रांनो...
मित्रांनो अाजच्या युगामध्ये इंटरनेट, 4G, अाणि स्मार्टफोन खुपच चालतात. जर तुम्ही एखादा smartphone घेत असाल, तर त्याच्या box वर LTE/VoLTE support असे त्याच्यावर लिहीलेले असते,ते पाहुन तुमच्या मनात नक्कीच प्रश्न येतील,की हे LTE अाणि VoLTE अाहे तरी काय?? अाणि हे काम काय करते ? यांमध्ये फरक काय अाहे..? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील ..
तर अाज या पोस्ट मध्ये मि तुम्हाला LTE अाणि VoLTE काय अाहे ..याबद्दल थोडक्यात सांगणार अाहे..
मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की 4G Network चा उपयोग फक्त Downloading, web browsing, अाणि video streaming साठीच होतो, पण तसे नाही याचा उपयोग अापण Voice call साठी पण करु शकतो.
ईथे अापण Jio चे उदाहरण घेउ शकतो,
Jio जेव्हा पहिल्यांदा lonch झाला तेव्हा तो LTE support करत होता, अाणि या LTE set मध्ये call करण्यासाठी internet ची अावश्यकता असते,
मित्रांनो जसजसे अापण 2G, 3G, 4G या सारखे नेटवर्क वापरत गेलो, यांमध्ये अापले लक्ष होते फक्त Data Speed वर, अापल्याला फक्त Data high speed मध्ये भेटायला पाहिजे, परंतु यामधे अापण Call च्या Quality वर कधी ध्यानच दिले नाहि.,जे अापल्या mobile चे मुख्य काम अाहे. अापण जे voice call करतो त्यामध्ये काहीच बदल केलेला दीसत नाही. अाजही तीच call quality मीळते जी पहीले मीळत होती..काॅल न लागणे, काॅल मध्येच कट होतो, काॅल लागण्यास वेळ होतो, अशा अनेक समस्यांना अाजही सामोरे जावं लागत अाहे.
कदाचित हेच उद्देश समोर ठेऊन Reliance Jio ने पहील्यांदाच LTE ची सुविधा सुरु केली.
Reliance Jio ला १ सप्टेंबर २०१६ रोजी launch करण्यात आले, Jio SIM 4G आणि LTE support होते. तर आपण पहिल्यांदा जाणून घेऊया LTE बद्दल.
* LTE काय आहे ? (what is LTE? )
LTE म्हणजेच Long Term Evolution असा त्याचा full form आहे.
LTE ची download क्षमता 100/mbps ईतकी असते. आणि upload क्षमता 50/mbps असते.,LTE मध्ये voice call करण्यासाठी internet connection महत्त्वाचे ठरते. परंतु आता ही पण समस्या लक्षात घेता नेटवर्क निर्मात्यांनी LTE ला upgrade करून VoLTE ला बनवले आहे,
* VoLTE काय आहे ?(What is VoLTE ?)
VoLTE म्हणजेच Voice over Long Term Evolution असा याचा full form. याला HD calling सुध्दा म्हटले जाते. कारण यामध्ये voice call साठी खूप सुधारणा केल्या गेल्या, जसे- call लवकर connect होणे, आवाज स्पष्ट पणे ऐकू येणे, ईत्यादी.
तसेच याचा download speed आहे 150/mbpsआणि upload speed 100/mbps ईतका,
तर मित्रांनो तुम्हाला थोडक्यात समजलेच असेल, की LTE आणि VoLTE काय आहे ते, आता यांच्या मधला फरक जाणुन घेवूया
* LTE आणि VoLTE मधिल फरक
LTE => LTE ला खास Internet साठी बनवले आहे,
=> हे voice transmission ला support करत नाही,
=> यामध्ये तेव्हाच call लागु शकतो जेव्हा तुमचे internet चालू असेल, नाहीतर call drop होतो,
VoLTE => VoLTE ला internet आणि voice call साठी बनवले आहे,
=> VoLTE हे Data आणि voice transmission या दोघांनाही support करते,
=> VoLTE मध्ये internet चालू नसले तरीही call करु शकतो.
तर मित्रांनो LTE आणि VoLTE यामधे काय फरक आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच
आता पाहुया VoLTE मुळे काय काय फायदे होतात.
* VoLTE चे फायदे
=> VoLTE चा मुख्य फायदा म्हणजे, यामध्ये internet चालु नसतांनाही HD voice call करु शकतो.
=> 2G अाणि 3G,4G च्या स्पर्धेमध्ये पाहीले तर, 4G volte मध्ये जास्त जोरात डाटा ट्रान्सफर होतो. volte मधे अावाजाचि गुणवत्ता 2G,3G पेक्षा अधिक चांगलि अाहे.हीच मोठी उपलब्धि VoLTE मधेअाहे.
=> VoLTE मध्ये call लवकरात लवकर जोडले जातात,अाणि जिथे 4G नेटवर्क भेटत नाहि तिथे 2G अाणि 3G चे कवरेज वापरुन अापले नेटवर्क चालु राहु शकते.
=> VoLTE च्या वापराने तुम्ही चांगल्या quality चे video call करु शकता.
पहीले अापण video call साठी एखादे app download करुन मग call करायचो, पण Volte च्या वापराने अापण डायरेक्ट व्हिडिओ काॅल करु शकतो.
* हे पण वाचा( लक्षात ठेवा) *
=> अजुन पर्यंत पाहीले तर 4G VoLTE नेटवर्क पुरेशा ठीकाणी दीसत नाही, अाजपर्यंत 2G, 3G नेटवर्कच मोठ्या मुश्कीलीने भेटते. जर volte नेटवर्क तुमच्या मोबाईल मध्ये येत नसेल तर, तुम्हाला काही अडचणी येउ शकतात. तसेच तुम्ही HD call करु शकणार नाही.
=> 2G अाणि 3G net पेक्षा 4G data लवकर संपतो.
=> LTE/VoLTE नेटवर्क च्या वापराने फोन च्या बॅटरी वर परीणाम होवु शकतो, म्हणजेच बॅटरी लवकर संपते.
=> यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे, तुम्हाला LTE/VoLTE नेटवर्क उपभोगण्यासाठी 4G support करणार्या फोनचीच गरज अाहे. 2G किंवा 3G फोन मध्ये हे चालत नाहि. त्यासाठी तुम्हाला 4G LTE/VoLTE support करणारा फोन घ्यावा लागेल...
तर मित्रांनो तुम्हाला अाता LTE अाणि VoLTE काय अाहे, या दोघांमध्ये फरक काय अाहे, याचे फायदे काय अाहेत हे नक्कीच समजले असेल,
तर ही माहीती कशी वाटली, या बद्दल तुम्हाला काय वाटते, अाणि मनात काही प्रश्न अासतील तर नक्की कळवा comment करुन.
अाणि तुमच्या मित्रांना पण share करा..
* धन्यवाद *
* Have nice Day *

6 comments:
I am satisfied good knowledge
Nice information
Very good explanation, good information 💐💐🙏🙏
Very good information in simple language. Thank you
Very nice
छान
Post a Comment