नमस्कार मित्रांनो, आज च्या या पोस्ट मध्ये आपण जाणुन घेणार आहोत की screen lock /pattern lock किंवा pin lock कसे set करतात ...
तसे पाहिले तर बऱ्याच जणांना या settings बद्दल माहीतच असेल , पण ज्यांना याची काही कल्पनाच नाही की screen lock कसे set करायचे त्यांच्यासाठी ही पोस्ट खुप फायदेशीर राहील , चला तर मग सुरवात करुया .
lock सेट करण्याआधी आपण हा विचार करायचा की आपण screen lock का सेट करतोय कशासाठी करतोय याचा काय फायदा होतोय आपल्याला ? कारण जर तुम्ही screen lock टाकलंय आणी त्याचा pattern किंवा pin विसरलात तर ते परत खोलायला किंवा शोधायला खुप त्रास होतो .म्हणून लॉक सेट करण्याआधी त्याचा pattern /pin / password नीट लक्षात ठेवा ..
* Screen lock का set करावे ..?
आपल्याला सर्वानाच माहीत आहे की बिना lock चा आपला मोबाईल कोणीही सहजपणे हाताळू शकतात . काहींच्या मोबाईल मधे काही private files , private photos , pdf असे अनेक महत्वाचे documents असतात .तर ते आपल्या शिवाय कोणीही सहजपणे पाहु नये किंवा हाताळू नये यासाठी screen lock चा उपयोग होतो .
एखाद्या वेळेस तुम्ही घरातून मोबाईल न घेता तसेच बाहेर पडलात तर तुम्हाला वाटेल की मोबाईल कोणी हाताळते की काय.पण तुम्ही screen lock केलं असल्यास जास्त विचार करायची गरज नाही , कारण तुमचा मोबाईल सुरक्षित असेल .
तर अशाच अनेक कारणामुळे मोबाईल ला screen lock set करता येते .
पण काही जणांना हे screen lock कसे सेट करावे हेच माहीत नसते , त्यांच्यासाठी ही पोस्ट खुप उपयोगी पडेल ...
* Screen Lock कसे करावे ..? ?
मित्रांनो screen lock सेट करण्यासाठी खुपच सोपी पद्धत आहे ...
सर्वप्रथम मोबाईलचा menu open करा , त्यामध्ये settings मध्ये जा सेट्टिंग मधुन Security वर क्लिक करा
खाली Image दाखवल्याप्रमाणे ...
एकदा जोडलेला pattern बरोबर आहे का याची खात्री करण्यासाठी पुन्हा एकदा confirm वर क्लिक करुन परत जोडा आणि continue वर click करुन तुमच्या Pattern lock ची prosses पूर्ण करा .
सर्वप्रथम मोबाईलचा menu open करा , त्यामध्ये settings मध्ये जा सेट्टिंग मधुन Security वर क्लिक करा
खाली Image दाखवल्याप्रमाणे ...
Security मध्ये गेल्यानंतर तुम्हाला screen lock चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा खालील प्रमाणे
screen lock मध्ये गेल्यावर तुम्हाला lock ज्या पद्धतीने ठेवायचे आहे त्यांचे ऑप्शन तुम्हाला दिसतील ..यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीने lock निवडू शकता ...जसे -मी इथे pattern lock निवडले आहे .
Pattern lock वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही dots (टींब) दिसतील त्यांना एकत्र जोडुन तुमच्या मनासारखे drow /Pattern तयार करा जे तुमच्या नीट लक्षात राहील

तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे pattern lock आपल्या मोबाईलला ठेऊ शकतो आणि आपल्या मोबाईल ची सुरक्षा करु शकतो ...याच प्रमाणे आपण पिन लॉक किंवा पासवर्ड lock सुध्दा ठेऊ शकतो .यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे एखादे नाव किंवा एखादा नंबर पण ठेऊ शकता पण तो लक्षात राहील असाच ठेवा ...
तर मित्रांनो पोस्ट कशी वाटली कॉमेंट द्वारे जरूर कळवा ....आणि आपल्या मित्राना पण share करा ...
* धन्यवाद *
Good Day
No comments:
Post a Comment