मित्रांनो कदाचित तुम्हाला माहितही नसेल तुम्ही वापरत असलेल्या android fhone मध्ये असे नविन नविन फिचर्स येत राहतात, जे कल्पनेच्या पलिकडे असतात. अाताच्या काळात लोक जास्तित जास्त smartfhone चाच वापर करतात. यामध्ये असे काहि फिचर्स असतात जे अापल्याला माहित पण नसतात, यामध्येच एक speed dial ची सुविधा दीलेलि असते, हि सुविधा जवळपास सर्व android fhones मधे उपलब्ध असते. तर चला मग अाज अापण जाणुन घेवुया speed dial सेट कसे करायचे ते..
कीत्तेक लोकांना अजुन माहित नाही, की speed dial अाहे तरी काय, याचा उपयोग काय,असे अनेक प्रश्न पडत असतील. तर ज्यांना याबद्दल माहीत नाहि त्याच्यासाठी हि पोस्ट खुप ऊपयोगी पडेल त्यासाठी शेवट पर्यंत वाचत राहा. तसेच सर्व mobile users साठी speed dial ची सुविधा खुप उपयोगाचि अाहे.
* Speed Dial म्हणजे काय ?
मित्रांनो तुमच्याकडे असे काहि contact नंबर असतील ज्यांना तुम्ही सतत call करत असाल, अाणि यांना काॅल करायचा असेल तेव्हा तुम्ही contact लिस्ट कींवा काॅल लिस्ट मध्ये जावुन तो नाव/नंबर शोधनार मग call करणार . तर हे न करता तुम्ही मात्र एकच नंबर press करुन call करु शकता यालाच Speed Dial म्हणतात.
यामध्ये अापला वेळ पण वाचतो अाणि लवकर calling पण करु शकतो. तर तुम्हाला अाता समजले असेलच कि speed dial काय अाहे ते, अाता ते set कसे करायचे हे आपण पाहुया.
* SPEED Dial कसे Set करावे *
जवळजवळ सर्व Android fhones मधे Speed dial सेट करण्याची पद्धत सारखीच असते, पण ते थोडे फार ईकडे तिकडे असु शकते.
या पोस्ट मध्ये मी Samsung gaIaxy note 3 या मोबाईल ची प्रोसेस सांगितली आहे.
तर सर्वात पहिले मोबाईल मध्ये dialer ओपन करा .नंतर खाली Option ( ⚎ ) वर क्लिक करा. जसे खालील फोटो मध्ये दाखविल्या प्रमाणे.
दुसर्या नंबर ला Speed Dial Setting चा पर्याय दिसेल . खालील फोटो प्रमाणे..याला सिलेक्ट करा
या नंतर 1 ते 9 नंबर पर्यंत स्पीड डायल सेट करण्याचा पर्याय येईल. तुम्हाला ज्या नंबर वर स्पीड डायल सेट करायचे आहे त्याच्यावर क्लिक करा.
CONTACT लिस्ट Open झाल्यावर तुम्हाला पाहिजे ते नंबर SeIect करु शकता.
सिलेक्ट केलेले Contact तुमच्या स्पीड डायल मध्ये add झालेले असतील. अशा प्रकारे तुम्ही 1 ते 9 नंबरा पर्यंत वेगवेगळे Contact Add करु शकता.
* कसे वापरावे Speed Dial ?? *
Speed Dial सेट केल्या नंतर तुम्ही एक प्रकारे Fast CaIling करु शकता. त्यासाठी DiIer Open करा आणि ज्या नंबर वर Contact add केलेला आहे त्या नंबरला थोडा वेळ (2-3 /sec) दाबुन ठेवा, सेट केलेल्या Contact वर CaIIing होणे चालु होईल.
अशा प्रकारे तुम्ही ज्या ज्या नंबर वर स्पीड डायल सेट कराल त्या नंबरला LONG PRESS करुन call करु शकाल. याचा फायदा म्हणजे यामध्ये अापला वेळ पण वाचतो अाणि एखाद्या कठीण प्रसंगात तुम्हाला पटकन CaIl करायचा असल्यास Speed DiaI ची सुविधा खुप उपयोगाचि अाहे.
मित्रांनो जर असे फिचर्स आपल्या मोबाईलवर मुफ्त (FREE) मध्ये उपलब्ध आहेत तर यांचा उपयोग केलाच पाहीजे
* speed Dial कसे काढावेे? *
जर तुम्हाला एखादा नंबर speed dial मधुन काढायचा असेल,कींवा त्याला दुसर्या नंबर वर set करायचे असेल तर ते पण करु शकता, Dialer open करुन speed dial मधेे जा,तिथेे add केलेले सर्व नंबर दिसतिल, option वर click करुन remove वर क्लिक करा.
जे नंबर काढायचे अााहेत,त्यांना मार्क करा आणि
Done वर
Click
करा़
असे करून speed dial मधुन contact remove होतील. अशा प्रकारे तुम्ही contact add आणि remove करू शकता,
मित्रांनो तुम्हाला समजले असेलच, speed dial काय आहे? आणि ते कसे set करायचे ,,
पोस्ट कशी वाटली ते जरुर सांगा, मनात काही शंका असल्यास जरुर कळवा.
शेअर आणि कमेंट करायला विसरु नका...
* धन्यवाद *

No comments:
Post a Comment