मित्रांनो जर तूम्ही तुमच्या मोबाईल ला टाकलेला password किंवा pattern विसरलात .तर तुमच्या मनात अनेक प्रश्न येतील की आता काय होईल, आपला मोबाईल unlock होईल की नाही,आता काय करु?, कुठे जाऊ ?असे अनेक प्रश्न येतील, पण यात घाबरून जाण्याचे कारण नाही, मी आज तुम्हाला या पोस्ट मध्ये या बद्दलच सांगणार आहे की, password /pattern किंवा pin नंबर विसरल्यावर मोबाइल unlock कसा करायचा. तर कृपया लक्ष देऊन वाचत रहा.
मित्रांनो मोबाईल चा password किंवा pattern विसरल्यावर तुम्हि मोबाईलचे lock तोडू शकता,ते पण घरि बसल्या बसल्या, तुम्हाला कुठल्याही mobile shop मध्ये जायची गरज नाही.आणि कोणाला पैसेही द्यायचि गरज नाही. काही लोक Password किंवा pattern coad विसरल्यावर सरळ मोबाईल घेऊन mobile shop मधे जातात. तिथे गेल्यावर दुकानदाराला 200-250 रू. देउन मोबाईल चे lock ऊघडता. पण एक गोष्ट लक्षातठेवा मित्रांनो, दुकानदार सुद्धा हीच पद्धत वापरतो जी मी आज तुम्हाला सांगणार आहे.
या पद्धति मध्ये कोणत्याही Tools(software) चि किंवा computer चि गरज पडत नाहि
हि एक simple trick आहे आणि ते कोणीही करू शकेल.
चला तर मग बघुया कसे करायचे...
* Password शिवाय mobile unlock कसा करावा *
मित्रांनो , mobile unlock करण्यासाठी आपल्याला मोबाईलला Hard reset/Factory Reset करावे लागेल.....!!! आता तुम्ही विचार कराल की, मोबाईल चे lock तर उघडत नाही आणि reset कसा करणार,,, , !! मित्रानो हीच तर खरी trick आहे. यामध्ये तुम्ही मोबाईलचे lock न खोलता phone reset करु शकता आणि password तोडू शकता.
खाली दीलेल्या पद्धती नुसार mobile reset करता येतो.
१) सर्वात पहिले आपल्या मोबाईलला switch off करा.
२) तुम्हाला वाटत असेल तर sim card आणि memory cards काढुन ठेवु शकता.
३) switch off केल्यानंतर power on -off बटण आणि volume down बटण दोन्ही एकाच वेळी दाबुन ठेवा. मोबाईल चालु होई पर्यंत.
काहि Mobiles ला तिन बटन दाबायचे असतात.. power on -off + volume + Home key ही सर्व buttons एकाच वेळी दाबुन ठेवा.
4) मोबाईल चालू झाल्यावर तुम्हाला Android system recovery page .... open झालेले दीसेल.
फोटो पाहा...
आता या page वर wipe data /Factory Reset असा पर्याय असेल तिथे click करा. पण त्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, या mode मध्ये screen touch चालणार नाही, त्यामुळे प्रयत्नहि करु नका. त्यासाठी volume बटण आणि power on off बटण यांचा उपयोग करा. जसे- खाली- वर करण्यासाठी volume up -down बटण आणि select करण्यासाठी power on off बटण.
5) wipe data / factory reset वर click केल्यावर तुमचा मोबाईल automatic reset होऊन चालू होईल
अशा पद्धतिने तुमचे न खोलणारे lock खोलले गेलेले असेल.आणि आता तुम्ही नविन lock set करू शकता. lock set केल्यावर password नीट ध्यानात ठेवा, ध्यानात राहात नसेल तर कुठेतर सुरक्षीत लिहुन ठेवा.
* महत्वाची सुचना * (Important Notice ) *
ही पद्धत वापरतांना तुमच्या मोबाईल मधला पूर्ण DATA Delete होईल, जसे की- तुम्ही मोबाईल मधे Install केलेले apps , फोन मेमोरी मध्ये Save केलेले photos, Songs , video , contact , pdf file वैगरे सर्व delete होतील. याची नोंद ठेवा .
पण मेमोरी कार्ड (sd card ) आणि Sim card यांना काहीही होणार नाही. ते पुर्ण सुरक्षीत राहतील.
तर मित्रांनो अशा पद्धतिने तुम्ही विसरलेले password किंवा pattern lock सहजपणे तोडू शकता.
ही trick कशी वाटलि आणि या trick बद्दल मनात काही शंका असतिल तर comment करुन जरुर कळवा.
आणि मित्रांना पण share करुन वाचायला सांगा.
* धन्यवाद *
* Good luck *

No comments:
Post a Comment