नमस्कार मित्रांनो...
पुन्हा एकदा तुमचे स्वागत अाहे. पहिल्या पोस्ट मध्ये सांगितल्या प्रमाणे मी या पोस्ट मध्ये तुम्हाला android versions बद्दल माहीती सांगणार अाहे.तर सुरवात करुया...
android fhones हे वेगवेगळ्या अावृत्त्यांमधे (versions) नीर्माण केले गेलेत ,अाणि त्यांना विशीष्ट अशी नावे ,नंबर देण्यात अाले अाहेत.जसे-lolipop, Marshmallow, Nougat अशी नावे अाहेत. हे ते versions अाहेत ज्यांना android ने उपयोगात अाणले अाहेत. असेच काही versions अापण वापरत अालो अाणी अजुनही वापरतो अाहोत.
खाली दीलेल्या android OS च्या वेगवेगळ्या अावृत्त्यांची (versions) माहीती अापण थोडक्यात ..पण सविस्तर जाणुन घेऊया.
Android 1.0 Alpha
Android 1.1 Beta
Android 1.5 Cupcake
Android 1.6 Donut
Android 2.1 Eclair
Android 2.2 Froyo
Android 2.3 Gingerbread
Android 3.0 Honeycomb
Android 4.0 Icecream sandwich
Android 4.1,2,3 Jelly Bean
Android 4.4 Kitkat
Android 5.0,1 Lollipop
Android 6.0 Marshmallow
Android 7.0, 1 Nougat
Android 8.0 Oreo
अाता मी तुम्हाला Android OS च्या वेगवेगळ्या versions(अावृत्त्यां)बद्दल सांगणार अाहे .ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की android ने काय काय बदलाव केलेत.
*Android 1.0 Alpha
ही सर्वात पहीली व्यावसायिक आवृत्ती (commercial version) होती, जीला २३ सप्टेंबर २००८ साली प्रसिध्द केले गेले. याच्यामध्ये खुप सारी वैशिष्ट्ये (features) होती जसे- android market application, web browser, zoom अाणि plan full HTML अाणि XHTML ,cameras support, access to web email servers, gmail,google contact, web pages,calender, maps, google search, google talk, wifi, youtube, google sync ईत्यादी...
android 1.5 ही अावृत्ती Linux kernel 2.6.27 वर अाधारीत अाहे. तीला ३० एप्रील २००९ मध्ये प्रसिध्द केलं. ही पहीलि अशी अावृती(version)होती जीचे नाव एका मिठाई(dessert) वर अाधारीत होते. या अावृत्ती मध्ये अशा सुवीधा होत्या, जसे की support for widgets, video recordong playback, animeted screen, third party vitual keyboard ईत्यादी अनेक सुवीधा होत्या. त्याच बरोबर याच्यामध्ये तुम्ही picasa मध्ये फोटो अाणि youtube मध्ये video अपलोड करु शकता.
*Android 1.6 Donut
ही अावृत्ती Linux kernel 2.6.29 वर अाधारीत अाहे .हीला १५ सप्टेंबर २००९ मध्ये प्रदर्शीत केले.या अावृत्ती असे खुप सारे features असे होते जसे की, multi language speech, synthesis, camera, camcorder, gallery ईत्यादी. त्याच बरोबर screen resolutions पण सपोर्ट करत होते.
*Android 2.1 Eclair
२६ अाक्टोबर २००९ ला प्रसीध्द केलेली ही अावृती Linux kernel 2.6.29 वर अाधारीत होती. याच्यामध्ये काही बदलाव करण्यात अाले.जसे expanded account sync, Exchange Email support, Bluetooth 2.1 support, search all saved sms अाणि mms ची सुविधा होती. त्याच बरोबर नवीन camera fratures, improved typing speed for virtual keyboard,सुधारीत google map 3.1.2 ईत्यादि.तसेच contact photo वर tap करुन तुम्ही कोणालाही call, sms किंवा Email करु शकत होते.
*Android 2.2 Froyo
froyo चा अर्थ म्हणजे Frozen Yogurt असे. या अावृत्तीला २० मे २०१० ला release केले. ही अावृत्ती Linux kernel 2.6.32 वर अाधारीत अाहे. याच्यामध्ये अतिरिक्त वैशिष्ट्ये होती ती म्हणजे,integration of chrome's vs java script engine into the browser application, सुधारीत app launcher, wi fi hot spot,सुधारीत microsoft Exchange support,quick switching multiple keyboards ईत्यादी.
*Android 2.3 Gingerbread
linux kernel 2.6.35 वर अाधारीत असलेली ही अावृत्ती ६ डीसेंबर २०१० साली प्रदर्शीत केली. यामध्ये extra larg screen size, copy and paste functionality, new download manager, fast text input for virtual keyboard, support for near field Communication ईत्यादी सुविधा अाहेत.त्याच बरोबर ईतर अनेक सुविधा पण अाहेत.
*Android 3.0 Honeycomb
android 3.0 या अावृत्तीला २२ फेब्रुवारी मध्ये releaseकेले. ही अावृत्ती linux kernel 2.6.36 वर अाधारीत अाहे. यामध्ये नवीन virtual अाणि holographic user interface च्या बरोबरच added system bar,Redesigned keyboard पण जोडलेले अाहे,तसेच यामध्ये provides quick access to the camera, multitasking allow, multiply browser Tabs अाणि google talk चा वापर करुन video chat सारख्या सुविधा अाहेत.
*Android 4.0 Icecream Sandwich
या अावृत्तीला १९ अाक्टोंबर २०११ ला सार्वजनीक पणे जाहीर करण्यात अाले. याचा सांकेतीक शब्द (source code) १४ नोव्हेंबर २०११ ला उपलब्ध केला गेला. या अावृत्ती मध्ये तुम्ही प्रतेक नविन tab वर widgets चे वीभाजन करु शकता, screen shot capture, better voice integration, face unlock या सारख्या सुवीधा, तसेच या मध्ये तुम्ही सहजपणे फोल्डर बनवु शकता. कोणतेही launcher घेऊ शकता, copy and paste मध्ये अधिक सुधारणा, photo editor, camera मध्ये नविन सुधारणा, या सारख्या खुप सार्या सुविधा अाहेत.
*Android 4.1 Jelly Bean
linux kernel 3.0.31 वर अाधारीत असलेली ही अावृती २७ जुन २०१२ मध्ये प्रसिध्द केली.या अावृत्तीचा मुख्य उद्देश हा होता की वापरकर्त्याचि कार्यक्षमता वाढवणे. या अावृत्ती मध्ये bi directional text, offline voice detection, turn off notification app, त्याच बरोबर shortcuts widgets, multichannel audio, google wallet, usb audio अाणि google now search app ईत्यादी.
याच्या दुसर्या version मध्ये म्हणजे 4.2 मध्ये परत नवीन वैशीष्टे होती, ती म्हणजे नवीन clock designe, clock widgets,तसेच photospheres,daydream screen saver अाणि multiply user profile ई.
*Android 4.4 KitKat
Nexus 5 smarphone च्या बरोबर 4.4 kitkat या अावृत्तीला अाक्टोंबर २०१३ मध्ये स्थापित केले. गुगल च्या ईतिहासात पहील्यांदा असे झाले की, गुगल ने अापल्या android mascot साठी दुसर्या Brand बरोबर पार्टनर शिप केली. यामध्ये काही खास वैशिष्टे दिलेली होती.
ती म्हणजे Home screen वर google now search, full screen app, Hangouts app, Downloads app, नवीन Dialer, नवीन clock तसेच Emoji support अाणि productivity enhancement, HDR+ ईत्यादि
*Android 5.0 Lollipop
१५ अाक्टोंबर २०१४ मध्ये या अावृत्तीला रीलीज केले. रीलीज होण्याच्या अगोदर याच्या नावावरुन लोकांमध्ये फार कंन्फुजन होते,कोणी याला Lemonhead तर कोणी Licorice, कोणी Lollipop म्हणत होते. पण जेव्हा रीलीज केले तेव्हा याचे नाव lollipop ठेवण्यात अाले.
यामध्ये खुप सारे नवीन वैशिष्टे add करण्यात अाले,जे पहीले या मध्ये नव्हते.
चांगले मटेरीयल Design, सर्वोत्कृष्ट colorful interfaces, playful transition अाणि खुप काही .Notitication मध्ये बदल करण्यात अाला, ज्याच्यामुळे तुम्ही Home screen वरच सर्व notification पाहु शकता, अाणि cancel पण करु शकता. त्याच बरोबर चांगला battery backup होता.
*Android 6.0 Marshmallow
या अावृत्तीला ५ अाक्टोंबर २०१५ मध्ये प्रसिद्ध केले. यामध्ये काही महत्वपुर्ण बदल केले. जसे- google now on tap च्या मदतीने तुम्ही कोणत्याही apps ला बंद न करता दुसरे कोणतेही app खोलु शकता. त्याचबरोबर cut and paste मध्ये बदल केला गेला, ज्याच्यामुळे वापरकर्त्याला वापरायला सुलभ होईल.
google settings एकाच app मध्ये, app permission मध्ये बदल करण्यात अाला, smart lock passwords, power saving options देण्यात अाले, quick setting menu ला सहजपणे edit करु शकतो, नवीन UI tuner setting ई..
*Android 7.0 Nougat
या अवृत्तीला ४ अाक्टोंबर २०१६ ला रीलीज केले. या मध्ये फार अाकर्षक features अाहेत जसे,
Fingerprint swipe down gesture, circular app icon support, Daydream UR mode,त्याचबरोबर pixel वापर कर्त्यांसाठी pixel launcher, google assistant, best quality photos & videos backup to Google photos , pixel camera app, Dynamic calender icon, chat support, smart storege ईत्यादी
*Android 8.0 Oreo
या अावृत्तीला १८ अागस्ट २०१७ मध्ये release केले. अाणि ही अाताची सर्वात letest अावृत्ती अाहे. पण सध्या ती फक्त काही डीवाईसेस मध्येच ऊपयोगात येते,जसे- Nexus 5x, Nexus 6p, Nexus player, Pixel, Pixel x1, pixel c अाणि ईतर smart phones मध्ये.
पाहुया यामध्ये काय नविन अाहे,
तर यामध्ये picture in picture(PIP)अाहे, म्हणजेच तुम्ही एखादी movie पाहात अाहात अाणि तुम्हाला त्याच वेळेस एखादा email पाठवायचा अाहे तर हे काम तुम्ही सहजपणे करु शकता.
smart text selection,
enhanced battery life,
Notification Dots- जर एखाद्या app चे notification अाले तर ते त्या apps च्या वर नजर येईल.
नवीन Autofill feature,
google assistant चागल्या रुपात,
अाणि wi fi Awareness या मध्ये तुमचा मोबाईल एखाद्या wifi zone मध्ये अाल्यावर अापोअाप सुरु होईल.
शेवटचे म्हणजे safe अाणि secure ईत्यादी..
तर मित्रांनो हे होते android चे अतापर्यंतचे अालेले सर्व versions(अावृत्या). त्यांची माहीती मि थोडक्यात सांगीतली अाहे,
मित्रांनो हि पोस्ट कशी वाटली, याबद्दल तुम्हाला काय वाटते, टिप्पण्णी बाॅक्स (comment box ) मध्ये लीहुन तुमच्या प्रतिक्रीया जरुर कळवा.
अाणि तुमच्या मित्रांना पण शेअर (shere)करा.
धन्यवाद ।।
Have good day...

*Android 1. 1 Beta
या अावृतीला ९ फेब्रुवारी २००९ मध्ये प्रसिध्द केल गेल. या मध्ये longer in call screen timeout ची सुवीधा होती. जेव्हा तुम्ही स्पीकर फोन चा वापर करता त्याच वेळेस याच्यात messages attach ments ला सेव्ह करण्याची सुवीधा होती.
या अावृत्तीला petit four नावाने सुध्दा ओळखले जाते.
*Android 1.5 CupCake

No comments:
Post a Comment