नमस्कार मित्रांनो...
अाज अापण बोलणार अाहोत अापल्या android fhone ला Update करण्याबद्दल, तुम्हाला वाटल असेल की update म्हणजे काय ? तर update म्हणजे , तुमच्या मोबाईल मध्ये जे version (अावृत्ती) अाहे त्या version पेक्षा एखादी सुधारीत अावृत्ती (letest version) अाले, तर अापली मोबाईल कंपनी अापल्या handset वर Letest software update पाठवुन देते. ते अापल्याला Download करुन install करायचे असते, यालाच update करणे म्हणतात.
तर हे अपडेट कसे करावे, ते मी तुम्हाला सवीस्तर पणे सांगणार अाहे. तर कृपया ही पोस्ट शेवट पर्यंत नीट लक्ष देवुन वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल की android update कसा करायचा असतो , मग ते तुम्ही सहजपणे करु शकाल. तर जाणुन घेवुया ....
जर अापल्या मोबाईल मध्ये update येत राहीले तर अापला मोबाईल अधीक सुरक्षित राहतो. अाणि मोबाईल मध्ये काही ना कही नवीन features add होत राहतील,पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रतेक मोबाईल कंपनी अपडेट पाठवत नाही. अशा काहीशा मोबाईल कंपण्या अाहेत ज्या अापल्याला अपडेट पाठवतात, जसे- Samsung, oppo, vivo, Google pixel, Lenevo, micromax, redmi ई...
काही लोकांना तर हे पण माहीत नाही, की update काय अाहे, अाणी ते येते कसे,
अापल्या फोन मध्ये अपडेट अाहे की नाही, अाणि त्याला install कसे करायचे, हे अापण या पोस्ट मध्ये जाणुन घेऊया.
* Android अपडेट कसे तपासावे?(how to check Android Updates ?)
android फोन मध्ये update check करण्याच्या खालीलप्रमाणे दोन पद्धती अाहेत,
पहीली पध्दत म्हणजे- सुरवातीला अापल्या मोबाईलच्या " Settings "मध्ये जावे,
=> तीथे "About phone" वर क्लिक करावे,
=> काही पर्याय (Options) दीसतील, त्यामध्ये
"system update/software update "वर
क्लिक करावे,
=> त्यानंतर तुमचा मोबाईल update check करण्यास सुरवात होईल,त्या साठी Net connection चालु असले पाहीजे,
=> update उपलब्ध नसेल तर,या प्रकारे दाखवेल"your device software is up to date".
=> अाणि update उपलब्ध असेल तर, या प्रकारे दाखवेल "Update Available/New Update Available"
याचाच अर्थ तुमच्या मोबाईलला अपडेट अालेले अाहे. अाणि त्याच बरोबर Download साठीचा पर्याय पण असतोच.
अपडेट करण्याची दुसरी पद्धत म्हणजे, *#*#2432546#*#* हा कोड नंबर टाकुन Call बटन दाबा. जर फोन ला अपडेट अाहे तर, Notification दाखवेल,ज्याच्यावर क्लीक केल्यावर download चालु होईल.
मोबाईला update available अाहे की नाही हे तपासल्यावर, तो download & install करण्याअाधी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, कारण छोट्याशा कारणामुळे तुमचा मोबाईल अपडेट होउ शकणार नाही,
त्यासाठी खाली दीलेल्या गोष्टी लक्षात ठेवा..
*Full charge Battery
android phone update करण्याअाधी मोबाईलची बॅटरी कमीत कमी 70-80 % चार्जींग करावी.जास्त केली तर चांगलेच अाहे, कारण update करण्यासाठी जास्त वेळ पण लागु शकतो. अपडेट साठी अालेली file 1 GB पर्यंतची असु शकते. जर अपडेट करतांना मोबाईल switch off झाला तर problem येऊ शकतो, अाणि android software खराब(corrupt) पण होऊ शकतो.
*अपडेट साठी wifi Network चा वापर करावा
मी ईथे सांगु ईच्छीतो की, mobile network(sim network) द्वारे अपडेट करणे हे पुर्णपणे सुरक्षीत नाही,कारण mobile network चा स्पिड कमी जास्त होतो, अाणि कधी अचानक बंद पडते., तर कधी data संपुन जातो. म्हणुन ईथे मी wifi network वापरण्याचा सल्ला देतोय. wifi ला स्पीड पण असतो अाणि data संपायची भीती पण नाही. पण जर तुम्हाला mobile network वर पुर्ण वीश्वास असेल तर तुम्ही mobile network बिंधास्त वापरु शकता.
*फोन चा Backup घ्या
अपडेट करतांना तुमच्या मोबाईल मधला data कींवा जरुरी असलेल्या फाईल्स मेमोरी कार्ड कींवा computer मध्ये save करुन घ्या,कारण अपडेट करतांना file/data lose(delet) होऊ शकतो. असेहोत नाही पण अचानक पणे झाले तर सर्व delet होईल म्हणुन फोन ला backup करा.
मित्रांनो मोबाईल अपडेट करण्या अगोदर वरील सर्व माहीती लक्षात ठेवा,अाणि मग मोबाईल अपडेट ला सुरवात करा.
अाता अापण वळुया main topic कडे.
*Android phone अपडेट(Update) करणे.
Android mobile update करण्यासाठी सर्वप्रथम wifi द्वारे ईंटरनेट ला connect करा,किंवा mobile Data on करा.
=> नंतर मोबाईलच्या "Settings" मध्ये या
=> settings मध्ये अाल्यावर "About phone" वर click करा.
=> "software update" चा option असेल तीथे click करा
=> त्यामध्ये Download & Install वर click करा.
=> update Download होने चालु होईल.Download चालु असतांना mobile data किंवा wifi Disconect(बंद) करु नये.
=> Download झाल्या नंतर तुमचा मोबाईल Automatic Restart होईल.
या प्रकारे तुमचा android phone Update होईल, अाणि एका नवीन version मध्ये बदल होईल.
*Update करण्याचे फायदे
मोबाईल अपडेट केल्यानंतर असे काही बदल होतात,खालीलप्रमाणे..
=> तुम्ही एक letest Android version वापरु शकाल.
=> नवीन shortcut features येतील.
=>installation performance चांगले होईल.
=>Developer active मुळे फायदा होईल.
=>ईंटरनेट performance चांगला मीळेल.
=>Battery performance चांगला राहील.
=> other costomise features चा फायदा
=> old Bugs problem दुर होतील,अाणि अजुन खुप काही होऊ शकेल.

*अपडेट न होण्याची कारणे
जर मोबाईल अपडेट होत नसेल, तर त्याला काही कारणे अाहेत,ती म्हणजे तुमचा Android phone corrupted झाला असेल. दुसरे कारण म्हणजे तुमच्या android device ला तुमच्या मोबाईलच्या कंपनी कडुन update उपलब्ध नसेल.
तीसेरे कारण म्हणजे तुमच्या android phone ला Root केले असेल तर मोबाईल अपडेट होत नाही.
तर मित्रांनो, ही पोस्ट वाचुन तुम्हाला अाता समजले असेलच,की android phone ला update कसे करायचे. तर तुम्ही ते सहजपणे करु शकता.
तर मग ही माहीती /पोस्ट कशी वाटली मीत्रांनो, या बद्दल तुम्हाला काय वाटते, तुमच्या प्रतीक्रीया जरुर कळवा comment (टिप्पणि) द्वारे, अाणि अापल्या मित्रांना जरुर share (शेअर) करा...
*धन्यवाद *
Have A Good Day..