Pages

Followers

Sunday, 13 May 2018

Android mobile मध्ये Speed Dial कसे सेट करावे??(How to set Speed Dial in Android fhone..? in marathi),

   मित्रांनो कदाचित तुम्हाला माहितही नसेल तुम्ही वापरत असलेल्या android fhone मध्ये असे नविन नविन फिचर्स येत राहतात, जे कल्पनेच्या पलिकडे असतात. अाताच्या काळात लोक जास्तित जास्त smartfhone चाच वापर करतात. यामध्ये असे काहि फिचर्स असतात जे अापल्याला माहित पण नसतात, यामध्येच एक speed dial ची सुविधा दीलेलि असते, हि सुविधा जवळपास सर्व android fhones मधे उपलब्ध असते. तर चला मग अाज अापण जाणुन घेवुया speed dial सेट कसे करायचे ते..
        कीत्तेक लोकांना अजुन माहित नाही, की speed dial अाहे तरी काय, याचा उपयोग काय,असे अनेक प्रश्न पडत असतील. तर ज्यांना याबद्दल माहीत नाहि त्याच्यासाठी हि पोस्ट खुप ऊपयोगी पडेल त्यासाठी शेवट पर्यंत वाचत राहा. तसेच सर्व mobile users साठी speed dial ची सुविधा खुप उपयोगाचि अाहे.
          * Speed Dial म्हणजे काय ?
     मित्रांनो तुमच्याकडे असे काहि contact नंबर असतील ज्यांना तुम्ही सतत call करत असाल, अाणि यांना काॅल करायचा असेल तेव्हा तुम्ही contact लिस्ट कींवा काॅल लिस्ट मध्ये जावुन तो नाव/नंबर शोधनार मग call करणार . तर हे न करता तुम्ही मात्र एकच नंबर press करुन call करु शकता यालाच Speed Dial म्हणतात.
      यामध्ये अापला वेळ पण वाचतो अाणि लवकर calling पण करु शकतो. तर तुम्हाला अाता समजले असेलच कि speed dial काय अाहे ते, अाता ते set कसे करायचे हे आपण पाहुया.

    * SPEED Dial कसे Set करावे *
    जवळजवळ सर्व Android fhones मधे Speed dial सेट करण्याची पद्धत सारखीच असते, पण ते थोडे फार ईकडे तिकडे असु शकते. 
   या पोस्ट मध्ये मी Samsung gaIaxy note 3 या मोबाईल ची प्रोसेस सांगितली आहे. 
  तर सर्वात पहिले मोबाईल मध्ये dialer ओपन करा .नंतर खाली Option ( ⚎ ) वर क्लिक करा. जसे खालील फोटो मध्ये दाखविल्या प्रमाणे. 
     
 


  दुसर्‍या नंबर ला Speed Dial Setting चा पर्याय दिसेल . खालील फोटो प्रमाणे..याला सिलेक्ट करा


     या नंतर 1 ते 9 नंबर पर्यंत स्पीड डायल सेट करण्याचा पर्याय येईल. तुम्हाला ज्या नंबर वर स्पीड डायल सेट करायचे आहे त्याच्यावर क्लिक करा. 

    CONTACT लिस्ट Open झाल्यावर तुम्हाला पाहिजे ते नंबर SeIect करु शकता. 


  सिलेक्ट केलेले Contact तुमच्या स्पीड डायल मध्ये add झालेले असतील. अशा प्रकारे तुम्ही 1 ते 9 नंबरा पर्यंत वेगवेगळे Contact Add करु शकता.

    * कसे वापरावे Speed Dial ?? *  
   Speed Dial सेट केल्या नंतर तुम्ही एक प्रकारे Fast CaIling करु शकता. त्यासाठी DiIer Open करा आणि ज्या नंबर वर Contact add केलेला आहे त्या नंबरला थोडा वेळ (2-3 /sec) दाबुन ठेवा, सेट केलेल्या Contact वर CaIIing होणे चालु होईल. 
    अशा प्रकारे तुम्ही ज्या ज्या नंबर वर स्पीड डायल सेट कराल त्या नंबरला LONG PRESS करुन call करु शकाल. याचा फायदा म्हणजे यामध्ये अापला वेळ पण वाचतो अाणि एखाद्या कठीण प्रसंगात तुम्हाला पटकन CaIl करायचा  असल्यास Speed DiaI ची सुविधा खुप उपयोगाचि अाहे.

         मित्रांनो जर असे फिचर्स आपल्या मोबाईलवर मुफ्त (FREE) मध्ये उपलब्ध आहेत तर   यांचा उपयोग केलाच पाहीजे
       * speed Dial कसे काढावेे? * 
जर तुम्हाला एखादा नंबर speed dial मधुन काढायचा असेल,कींवा त्याला दुसर्‍या नंबर वर set करायचे असेल तर ते पण करु शकता, Dialer open करुन speed dial मधेे जा,तिथेे add केलेले सर्व नंबर दिसतिल, option वर click करुन remove वर क्लिक करा.

जे नंबर काढायचे अााहेत,त्यांना मार्क करा आणि
Done वर 
Click
करा़



 असे करून speed dial मधुन contact remove होतील. अशा प्रकारे तुम्ही contact add आणि remove करू शकता, 
मित्रांनो तुम्हाला समजले असेलच, speed dial काय आहे? आणि ते कसे set करायचे ,,
 पोस्ट  कशी वाटली ते जरुर सांगा, मनात काही शंका असल्यास जरुर कळवा.
   शेअर आणि कमेंट करायला विसरु नका...

      * धन्यवाद *

Tuesday, 1 May 2018

LTE अाणि VoLTE काय अाहे ??(What is LTE & VoLTE ??.. in Marathi)

नमस्कार मित्रांनो...
   
    मित्रांनो अाजच्या युगामध्ये इंटरनेट, 4G, अाणि स्मार्टफोन खुपच चालतात. जर तुम्ही एखादा smartphone घेत असाल, तर त्याच्या box वर LTE/VoLTE support असे त्याच्यावर लिहीलेले असते,ते पाहुन तुमच्या मनात नक्कीच प्रश्न येतील,की हे LTE अाणि VoLTE अाहे तरी काय?? अाणि हे काम काय करते ? यांमध्ये फरक काय अाहे..? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील ..
     तर अाज या पोस्ट मध्ये मि तुम्हाला LTE अाणि VoLTE काय अाहे ..याबद्दल थोडक्यात सांगणार अाहे..

    मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की 4G Network चा उपयोग फक्त Downloading, web browsing, अाणि video streaming साठीच होतो, पण तसे नाही याचा उपयोग अापण Voice call साठी पण करु शकतो.
 ईथे अापण Jio चे उदाहरण घेउ शकतो, 
Jio जेव्हा पहिल्यांदा lonch झाला तेव्हा तो LTE support करत होता, अाणि या LTE set मध्ये call करण्यासाठी internet ची अावश्यकता असते,
   मित्रांनो जसजसे अापण 2G, 3G, 4G या सारखे नेटवर्क वापरत गेलो, यांमध्ये अापले लक्ष होते फक्त Data Speed वर, अापल्याला फक्त Data high speed मध्ये भेटायला पाहिजे, परंतु यामधे अापण Call च्या Quality वर कधी ध्यानच दिले नाहि.,जे अापल्या mobile चे मुख्य काम अाहे. अापण जे voice call करतो त्यामध्ये काहीच बदल केलेला दीसत नाही. अाजही तीच call quality मीळते जी पहीले मीळत होती..काॅल न लागणे, काॅल मध्येच कट होतो, काॅल लागण्यास वेळ होतो, अशा अनेक समस्यांना अाजही सामोरे जावं लागत अाहे.
   कदाचित हेच उद्देश समोर ठेऊन Reliance Jio ने पहील्यांदाच LTE ची सुविधा सुरु केली.
Reliance  Jio ला १ सप्टेंबर २०१६ रोजी launch करण्यात आले, Jio SIM 4G आणि LTE support होते. तर आपण पहिल्यांदा जाणून घेऊया LTE बद्दल. 

      * LTE काय आहे ? (what is LTE? )
      LTE म्हणजेच Long Term Evolution असा त्याचा full form आहे.
LTE ची download क्षमता 100/mbps ईतकी असते. आणि upload क्षमता 50/mbps असते.,LTE मध्ये  voice call करण्यासाठी internet connection महत्त्वाचे ठरते. परंतु आता ही पण समस्या लक्षात घेता नेटवर्क निर्मात्यांनी LTE ला upgrade करून VoLTE ला बनवले आहे,
    
     * VoLTE काय आहे ?(What is VoLTE ?)
   VoLTE म्हणजेच Voice over Long Term Evolution असा याचा full form. याला HD calling सुध्दा म्हटले जाते. कारण यामध्ये voice call साठी खूप सुधारणा केल्या गेल्या, जसे- call लवकर  connect होणे, आवाज स्पष्ट पणे ऐकू येणे, ईत्यादी. 
  तसेच याचा download speed आहे 150/mbpsआणि  upload speed 100/mbps ईतका, 

  तर मित्रांनो तुम्हाला थोडक्यात समजलेच असेल, की LTE आणि VoLTE काय आहे ते, आता यांच्या मधला फरक जाणुन घेवूया
    * LTE आणि VoLTE मधिल फरक
 LTE  => LTE ला खास Internet साठी बनवले आहे, 
=>  हे  voice transmission ला support करत नाही, 
 =>  यामध्ये तेव्हाच call लागु शकतो जेव्हा तुमचे internet चालू असेल, नाहीतर call drop होतो, 
VoLTE  => VoLTE ला internet आणि voice call साठी बनवले आहे, 
         => VoLTE हे Data आणि  voice transmission या दोघांनाही support करते, 
         => VoLTE मध्ये internet चालू नसले तरीही call करु शकतो. 

     तर मित्रांनो LTE आणि VoLTE यामधे काय फरक आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच 
आता पाहुया VoLTE मुळे काय काय फायदे होतात.
         * VoLTE चे फायदे
    => VoLTE चा मुख्य फायदा म्हणजे, यामध्ये internet चालु नसतांनाही HD  voice call करु शकतो. 
   => 2G अाणि 3G,4G च्या स्पर्धेमध्ये पाहीले तर, 4G volte मध्ये जास्त जोरात डाटा ट्रान्सफर होतो. volte मधे अावाजाचि गुणवत्ता 2G,3G पेक्षा अधिक चांगलि अाहे.हीच मोठी उपलब्धि VoLTE मधेअाहे.
   => VoLTE मध्ये call लवकरात लवकर जोडले जातात,अाणि जिथे 4G नेटवर्क भेटत नाहि तिथे 2G अाणि 3G चे कवरेज वापरुन अापले नेटवर्क चालु राहु शकते.
   => VoLTE च्या वापराने तुम्ही चांगल्या quality चे video call करु शकता. 
        पहीले अापण video call साठी एखादे app download करुन मग call करायचो, पण Volte च्या वापराने अापण डायरेक्ट व्हिडिओ काॅल करु शकतो.

               * हे पण वाचा( लक्षात ठेवा) *
     =>  अजुन पर्यंत पाहीले तर 4G VoLTE नेटवर्क पुरेशा ठीकाणी दीसत नाही, अाजपर्यंत 2G, 3G नेटवर्कच मोठ्या मुश्कीलीने भेटते. जर volte  नेटवर्क तुमच्या मोबाईल मध्ये येत नसेल तर, तुम्हाला काही अडचणी येउ शकतात. तसेच तुम्ही HD call करु शकणार नाही.
    =>  2G अाणि 3G net पेक्षा 4G data लवकर संपतो.
    =>  LTE/VoLTE नेटवर्क च्या वापराने फोन च्या बॅटरी वर परीणाम होवु शकतो, म्हणजेच बॅटरी लवकर संपते.
    =>  यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे, तुम्हाला LTE/VoLTE नेटवर्क उपभोगण्यासाठी 4G support करणार्‍या फोनचीच गरज अाहे. 2G किंवा 3G फोन मध्ये हे चालत नाहि. त्यासाठी तुम्हाला 4G LTE/VoLTE support करणारा फोन घ्यावा लागेल...
     
      तर मित्रांनो तुम्हाला अाता LTE अाणि VoLTE काय अाहे, या दोघांमध्ये फरक काय अाहे, याचे फायदे काय अाहेत हे नक्कीच समजले असेल,
   
    तर ही माहीती कशी वाटली, या बद्दल तुम्हाला काय वाटते, अाणि मनात काही प्रश्न अासतील तर नक्की कळवा comment करुन.
   अाणि तुमच्या मित्रांना पण share करा..
         
      * धन्यवाद *
       * Have nice Day *

Saturday, 7 April 2018

Android Mobile ला अपडेट(Update) कसे करावे..? (How to Updates Android mobile...? in marathi )




नमस्कार मित्रांनो...

   अाज अापण बोलणार अाहोत अापल्या android fhone ला Update करण्याबद्दल, तुम्हाला वाटल असेल की update म्हणजे काय ? तर update म्हणजे , तुमच्या मोबाईल मध्ये जे version (अावृत्ती) अाहे त्या version पेक्षा एखादी सुधारीत अावृत्ती (letest version) अाले, तर अापली मोबाईल कंपनी अापल्या handset वर Letest software update पाठवुन देते. ते अापल्याला Download करुन install करायचे असते, यालाच update करणे म्हणतात.
    तर हे अपडेट कसे करावे, ते मी तुम्हाला सवीस्तर पणे सांगणार अाहे. तर कृपया ही पोस्ट शेवट पर्यंत नीट लक्ष देवुन वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल की android update कसा करायचा असतो , मग ते तुम्ही सहजपणे करु शकाल. तर जाणुन घेवुया ....
   जर अापल्या मोबाईल मध्ये update येत राहीले तर अापला मोबाईल अधीक सुरक्षित राहतो. अाणि मोबाईल मध्ये काही ना कही नवीन features add होत राहतील,पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रतेक मोबाईल कंपनी अपडेट पाठवत नाही. अशा काहीशा मोबाईल कंपण्या अाहेत ज्या अापल्याला अपडेट पाठवतात, जसे- Samsung, oppo, vivo, Google pixel, Lenevo, micromax, redmi ई...
   काही लोकांना तर हे पण माहीत नाही, की update काय अाहे, अाणी ते येते कसे, 
 अापल्या फोन मध्ये अपडेट अाहे की नाही, अाणि त्याला install कसे करायचे, हे अापण या पोस्ट मध्ये जाणुन घेऊया.

  * Android अपडेट कसे तपासावे?(how to check Android Updates ?)

   android फोन मध्ये update check करण्याच्या खालीलप्रमाणे दोन पद्धती अाहेत,
  पहीली पध्दत म्हणजे- सुरवातीला अापल्या मोबाईलच्या " Settings "मध्ये जावे,
  => तीथे "About phone" वर क्लिक करावे,
 => काही पर्याय (Options) दीसतील, त्यामध्ये 
     "system update/software update "वर
      क्लिक करावे,
  => त्यानंतर तुमचा मोबाईल update check करण्यास सुरवात होईल,त्या साठी Net connection चालु असले पाहीजे,
   => update उपलब्ध नसेल तर,या प्रकारे दाखवेल"your device software is up to date".
   => अाणि update उपलब्ध असेल तर, या प्रकारे दाखवेल "Update Available/New Update Available" 
  याचाच अर्थ तुमच्या मोबाईलला अपडेट अालेले अाहे. अाणि त्याच बरोबर Download साठीचा पर्याय पण असतोच.
     अपडेट करण्याची दुसरी पद्धत म्हणजे, *#*#2432546#*#* हा कोड नंबर टाकुन Call बटन दाबा. जर फोन ला अपडेट अाहे तर, Notification दाखवेल,ज्याच्यावर क्लीक केल्यावर download चालु होईल.
    मोबाईला update available अाहे की नाही हे तपासल्यावर, तो download & install करण्याअाधी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, कारण छोट्याशा कारणामुळे तुमचा मोबाईल अपडेट होउ शकणार नाही,
 त्यासाठी खाली दीलेल्या गोष्टी लक्षात ठेवा..
  *Full charge Battery
   android phone update  करण्याअाधी मोबाईलची बॅटरी कमीत कमी 70-80 % चार्जींग करावी.जास्त केली तर चांगलेच अाहे, कारण update करण्यासाठी जास्त वेळ पण लागु शकतो. अपडेट साठी अालेली file 1 GB पर्यंतची असु शकते. जर अपडेट करतांना मोबाईल switch off झाला तर problem येऊ शकतो, अाणि android software खराब(corrupt) पण होऊ शकतो.
   *अपडेट साठी wifi Network चा वापर करावा
   मी ईथे सांगु ईच्छीतो की, mobile network(sim network) द्वारे अपडेट करणे हे पुर्णपणे सुरक्षीत नाही,कारण mobile network चा स्पिड कमी जास्त होतो, अाणि कधी अचानक बंद पडते., तर कधी data संपुन जातो. म्हणुन ईथे मी wifi network  वापरण्याचा सल्ला देतोय. wifi ला स्पीड पण असतो अाणि data संपायची भीती पण नाही. पण जर तुम्हाला mobile network वर पुर्ण वीश्वास असेल तर तुम्ही mobile network बिंधास्त वापरु शकता.
   *फोन चा Backup घ्या
   अपडेट करतांना तुमच्या मोबाईल मधला data कींवा जरुरी असलेल्या फाईल्स मेमोरी कार्ड कींवा computer मध्ये save करुन घ्या,कारण अपडेट करतांना file/data lose(delet) होऊ शकतो. असेहोत नाही पण अचानक पणे झाले तर सर्व delet होईल म्हणुन फोन ला backup करा. 
    मित्रांनो मोबाईल अपडेट करण्या अगोदर वरील सर्व माहीती लक्षात ठेवा,अाणि मग मोबाईल अपडेट ला सुरवात करा.
    अाता अापण वळुया main topic कडे.
*Android phone अपडेट(Update) करणे.
    Android mobile update करण्यासाठी सर्वप्रथम wifi द्वारे ईंटरनेट ला connect करा,किंवा mobile Data on करा.
  => नंतर मोबाईलच्या "Settings" मध्ये या 
  => settings मध्ये अाल्यावर "About phone" वर click करा.
  => "software update" चा option असेल तीथे click करा
  => त्यामध्ये Download & Install वर click करा.
  => update Download होने चालु होईल.Download चालु असतांना mobile data किंवा wifi Disconect(बंद) करु नये.
  => Download  झाल्या नंतर तुमचा मोबाईल Automatic Restart होईल.
   या प्रकारे तुमचा android phone  Update होईल, अाणि एका नवीन version मध्ये बदल होईल.
    *Update करण्याचे फायदे
मोबाईल अपडेट केल्यानंतर असे काही बदल होतात,खालीलप्रमाणे..
  => तुम्ही एक letest Android version वापरु शकाल.
  => नवीन shortcut features येतील.
  =>installation performance चांगले होईल.
  =>Developer active मुळे फायदा होईल.
  =>ईंटरनेट performance चांगला मीळेल.
  =>Battery performance चांगला राहील.
  => other costomise features चा फायदा
  => old Bugs problem दुर होतील,अाणि अजुन खुप काही होऊ शकेल.
     *अपडेट न होण्याची कारणे
    
     जर मोबाईल अपडेट होत नसेल, तर त्याला काही कारणे अाहेत,ती म्हणजे तुमचा Android phone corrupted झाला असेल. दुसरे कारण म्हणजे तुमच्या android device ला तुमच्या मोबाईलच्या कंपनी कडुन update  उपलब्ध नसेल.
तीसेरे कारण म्हणजे तुमच्या android phone ला Root केले असेल तर मोबाईल अपडेट होत नाही.
         तर मित्रांनो, ही पोस्ट वाचुन तुम्हाला अाता समजले असेलच,की android phone ला  update कसे करायचे. तर तुम्ही ते सहजपणे करु शकता.
   

           तर मग ही माहीती /पोस्ट कशी वाटली मीत्रांनो, या बद्दल तुम्हाला काय वाटते, तुमच्या प्रतीक्रीया जरुर कळवा comment (टिप्पणि) द्वारे, अाणि अापल्या मित्रांना जरुर share (शेअर) करा...
           *धन्यवाद *
       Have A Good Day..

Android mobile मध्ये Screen lock / Pattern lock /Pin lock कसे लावावे ..? ?

  नमस्कार मित्रांनो,   आज च्या  या पोस्ट मध्ये  आपण  जाणुन घेणार आहोत की  screen lock /pattern  lock  किंवा pin lock  कसे  set करतात ... ...